मुंबईत सध्या काही जणं मराठी द्वेषाने आंधळे झालेत. अर्थात त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या स्टाईलने उतरवते. गेल्या काही दिवसांत अशा मराठी द्वेष्ट्याना हात सोडून समज दिली. तशीच समज काल वर्सोव्यामधल्या डीमार्ट मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला दिली. मराठी येत नाही जा, काय… pic.twitter.com/uxsMtXDKIV
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) March 26, 2025